#Fire #Nagpur #SakalMedia #Maharashtra #fireplace #Nagpurfire<br />नागपुरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सकाळी आग लागली<br />अनेक घरं या आगीत जळून खाक झाली<br />सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे<br />आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट होऊ शकले नाही.